लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र साहित्य परिषद

महाराष्ट्र साहित्य परिषद

Maharashtra sahitya parishad, Latest Marathi News

जात ही बोगस गोष्ट : डॉ. कुमार सप्तर्षी; ‘मातंग चळवळीचा इतिहास’वर परिसंवाद - Marathi News | cast is a bogus thing : Dr. Kumar Saptarshi; Seminar on 'History of Matangs' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात ही बोगस गोष्ट : डॉ. कुमार सप्तर्षी; ‘मातंग चळवळीचा इतिहास’वर परिसंवाद

मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते. ...

पुस्तकामुळे मन, बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे; बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | inauguration of Balkumar Sahitya Samelan by Milind Joshi in Chakan, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुस्तकामुळे मन, बुद्धी श्रीमंत होते : इंदुमती जोंधळे; बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. ...

नवीन पिढीपर्यंत गडकरी पोहोचावेत : श्रीराम रानडे; राम गणेश गडकरींच्या नाटकांचे अभिवाचन - Marathi News | Gadkari should reach new generation: Shriram Ranade; Ram Ganesh Gadkari plays drama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन पिढीपर्यंत गडकरी पोहोचावेत : श्रीराम रानडे; राम गणेश गडकरींच्या नाटकांचे अभिवाचन

नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले.  ...

अभिजातता मागून घ्यायची गोष्ट नाही; रवी परांजपे; दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण - Marathi News | Diwali ank competition award distribution in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिजातता मागून घ्यायची गोष्ट नाही; रवी परांजपे; दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.  ...

‘अभिजात’साठी 'मसाप'चा दिल्लीत आवाज; २७ फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेण्याची विनंती - Marathi News | 'Masap' sounds for 'Abhijat' in Delhi; A decision to take decision before 27th February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अभिजात’साठी 'मसाप'चा दिल्लीत आवाज; २७ फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेण्याची विनंती

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. ...

'रत्नाकर पारितोषिक'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार - Marathi News | 'Ratnakar Paritoshik', best award for Diwali ank of Maharashtra Sahitya Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रत्नाकर पारितोषिक'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१७) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतीप्रित्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार मिळ ...

विनोदाला वाचक मिळत नाहीत : श्रीनिवास भणगे; पुण्यात कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभ - Marathi News | humour does not get audience, readers: Srinivas Bhange; C. V. Joshi award ceremony in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनोदाला वाचक मिळत नाहीत : श्रीनिवास भणगे; पुण्यात कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभ

गेली अनेक वर्षे, दृश्य माध्यमं आणि विनोदी वक्ते-लेखक लोकप्रिय झाल्याने विनोदाला प्रेक्षक भेटतात,पण वाचक भेटत नाहीत' अशी खंत विख्यात लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यानी व्यक्त केली. कै. चिं. वि. जोशी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ...

मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय लवकरच होईल : विनोद तावडे, पुण्यात प्रकाशक लेखक संवाद - Marathi News | Marathi classical decision will soon be made: Vinod Tawde, Publisher Writer Dialogue in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय लवकरच होईल : विनोद तावडे, पुण्यात प्रकाशक लेखक संवाद

राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सां ...