कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने या मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ...
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही. या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी गुरुवारी केली. ...
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयाने नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र या निकालामुळे नारायण राणेंच्या धडाकेबाज राजकारणाला उभारी मिळणार का? ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ...