लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय! १० वर्षापूर्वीच्या फळबाग नुकसानीसाठी पंचनाम्याची अट वगळण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Wisdom suggested to the government in the face of the election! 10 years back loss decided | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय! १० वर्षापूर्वीच्या फळबाग नुकसानीसाठी पंचनाम्याची अट वगळण्याचा घेतला निर्णय

फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Chance of hailstorm in ten districts of Madhya Maharashtra, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत या पावसाची शक्यता कायम आहे. ...

Smart Project : स्मार्ट प्रकल्पासाठी सरकारने केला ६० कोटींची निधी वितरित! निवडणुकीच्या तोंडावर निर्णय - Marathi News | Smart Project: Government has distributed funds of 60 crores for smart project! A decision in the run-up to the election | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Smart Project : स्मार्ट प्रकल्पासाठी सरकारने केला ६० कोटींची निधी वितरित! निवडणुकीच्या तोंडावर निर्णय

स्मार्ट प्रकल्प संचालकाने केलेल्या विनंतीनुसारबाह्य हिश्श्याचा ४१ कोटी ७५ लाख व राज्य हिश्श्याचा १८ कोटी ३९ लाख याप्रमाणे एकूण ६० कोटी १५ लाख रूपयांचा निधी राज्य सरकारने वितरीत केला आहे. ...

Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी - Marathi News | Indian Star Cricketer Shreyas Iyer Scores First Class Hundred After 3 Years For Mumbai vs Maharashtra Ranji Trophy Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : अखेर शतकी दुष्काळ संपला; ३ वर्षांनी Shreyas Iyer च्या भात्यातून आली सेंच्युरी

पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडपडताना दिसतोय. ...

१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल; CBI ची कारवाई - Marathi News | CBI registered a case against IPS officer Bhagyashree Navtake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल; CBI ची कारवाई

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...

नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम - Marathi News | shiv sena eknath shinde faction mla narendra bhondekar will leave party preparing to contest independent electionsbhandara due to displeased on mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

भंडाऱ्यात कार्यकर्ता, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त करत पक्षाने तिकिट नाकारले तरी २८ किंवा २९ तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. ...

परभणी कृषी विद्यापीठाकडून मर रोगास प्रतिबंधक हरभऱ्याचे नवीन वाण विकसित वाचा सविस्तर - Marathi News | Parbhani Agricultural University developed a new variety of gram chick pea resistant to wilt disease read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परभणी कृषी विद्यापीठाकडून मर रोगास प्रतिबंधक हरभऱ्याचे नवीन वाण विकसित वाचा सविस्तर

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला. ...

सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा - Marathi News | Jitendra Awad said that the players of team India who won t20 world cup 2024 did not get the prize announced by Maharashtra government  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली - आव्हाड

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला. ...