लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम  - Marathi News | Whether GR violated code of conduct, word 'Vote Jihad' will also be probed says Chokkalingam  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 

२०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत राज्यात आतापर्यंत  ६९ लाख २३ हजार १९९ इतके मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले... ...

काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी - Marathi News | 60 names of Congress confirmed Scrutiny Committee Discussions in Delhi; First list coming after 20th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी

काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. ...

नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा - Marathi News | He spent 19 days in jail for a crime he did not commit, the police arrested an innocent man In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन् गावाने टाकले वाळीत

Nagpur Crime Story: पोलिसांनी नावाची शहानिशा न करताच न्यायालयासमोर आरोपी म्हणून दाखविले. वकील ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडले व न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ...

श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं? - Marathi News | BJP workers Stopped Shyam Manav's program in nagpur, what exactly happened? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?

Shyam Manav nagpur news: सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचे भाषण नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.  ...

"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | abu azmi gave advice to mahavikas aghadi said if these 12 seats are not given then samajwadi party will contest the elections alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा

समाजवादी पार्टीसोबत चर्चा केल्याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर करू नये. तसे झाल्यास समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

आदर्श आचारसंहिता लागू, फाईल्सचा घाईत निपटारा - Marathi News | Expeditious disposal of files, following a model code of conduct | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदर्श आचारसंहिता लागू, फाईल्सचा घाईत निपटारा

Gadchiroli : ग्रामीण भागात विकासकामांचे काढले फलक ...

"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | "If anyone goes to touch the beloved ladki bahin yojana, then...", Chief Minister Eknath Shinde attacked the opponents in Mahayuti press conference declared report card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

Tukaram Mundhe Livestock Revolution : पशुसंवर्धनचे नवे धोरण कसे तयार झाले याविषयी तुकाराम मुंढे यांची सविस्तर मुलाखत - Marathi News | Tukaram Mundhe Livestock Revolution : A detailed interview with Tukaram Mundhe on how the new animal husbandry policy was formulated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tukaram Mundhe Livestock Revolution : पशुसंवर्धनचे नवे धोरण कसे तयार झाले याविषयी तुकाराम मुंढे यांची सविस्तर मुलाखत

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना तुकाराम मुंढे यांनी तयार केलेले धोरण राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारले असून, त्याचा जीआर निघाला आहे. ...