लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Maharashtra Weather Updates : कोकणात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates : Chance of rain with gales in Konkan today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : कोकणात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Updates) ...

"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला - Marathi News | "Elections in one phase, now that too in one phase..." NCP Leader Jayant Patil on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 and Mahayuti Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला

Jayant Patil : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीवर निशाणा साधला. ...

पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले... - Marathi News | EVMs can't be hacked like pagers used for blasts: ECI chief Rajiv Kumar issues clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

ECI chief Rajiv Kumar : ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. ...

"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस - Marathi News | Free schemes given before elections are bribes Supreme Court seeks response from Centre and EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana money not deposit yet? What are the reasons read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. ...

७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Bombay High Court has rejected the suspension of seven MLAs appointed by the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार

राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या स्थगितीस मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. ...

Ladki Bahin Yojana Diwali Bonus : खुशखबर! दिवाळीपूर्वी बहिणींना मिळणार आता गिफ्ट; काय आहे योजनेच्या "अटी" वाचा सविस्तर  - Marathi News | Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus : women's now get gifts before Diwali; What is the "terms" of the yojana read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana Diwali Bonus : खुशखबर! दिवाळीपूर्वी बहिणींना मिळणार आता गिफ्ट; काय आहे योजनेच्या "अटी" वाचा सविस्तर 

राज्य सरकारने ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'' सुरु केली आहे. आतापर्यंत ५ महिन्याचे पैसे मिळाले आहेत. आता दिवाळी बोनसही मिळणार आहे काय ते वाचा सविस्तर (Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus) ...

Maharashtra Weather Update : मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये निरोप घेण्याची शक्यता वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon will be return from the country in the next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये निरोप घेण्याची शक्यता वाचा सविस्तर

राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये देशातून निरोप घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...