लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर - Marathi News | Sharbati Gahu : Sharbati Gahu should be sown? These are the top five varieties read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ...

‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना - Marathi News | We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे ...

"सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला..."; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी - Marathi News | Paris Olympics medal winner Swapneel Kusale father expressed regret over the award given by the maharashtra government | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला..."; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला होता. मात्र आता स्वप्नीलच्या वडिलांनी राज्य सरकारच्या बक्षिसावरुन खंत व्यक्त केली आहे. ...

GI Tagging: धक्कादायक! भौगोलिक मानांकन फक्त नावाला? मराठवाड्यातील नोंदणीकृत उत्पादक शून्य! - Marathi News | GI Taggingmaharasshtra agriculture product Shocking Geographical classification only in name? Registered producers in Marathwada zero | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tagging: धक्कादायक! भौगोलिक मानांकन फक्त नावाला? मराठवाड्यातील नोंदणीकृत उत्पादक शून्य!

GI Taging : मराठवाड्याचा विचार केला तर केशर आंबा, जालन्यातील दगडी ज्वारी, जालना मोसंबी, बीड सिताफळ, कुंथलगिरी पेढा या उत्पादनांना जीआय टँगिंग मिळाले आहे. पण यातील बहुतांश उत्पादनांना जीआय मानांकनाचा विशेष फायदा झाला नसल्याचे चित्र आहे. ...

दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा - Marathi News | maharashtra politics State President Jayant Patil announced the candidature of Harshvardhan Patil for the Indapur Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Harshvardhan Patil said that he gave invisible help to Supriya Sule in the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य - Marathi News | Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही ...

Maharashtra Weather Update : येत्या ४८ तासात 'या' जिल्ह्यांत बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : It will rain in 'these' districts in the next 48 hours; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : येत्या ४८ तासात 'या' जिल्ह्यांत बरसणार; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather update) ...