लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार? - Marathi News | ramraje naik nimbalkar will go from ajit pawar group to sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा परतीच्या वाटेवर हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Monsoon is on its way back after a break the Meteorological Department predicts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा परतीच्या वाटेवर हवामान खात्याचा अंदाज

अल्पशा विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला असून, बुधवारी वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला. ...

"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticizes PMModi visit to Maharashtra at Shiv Sena Rojgar Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन जोरदार टीका केली आहे. ...

Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : More heat and rain this year, then how the cold will be read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...

अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी - Marathi News | State government has published a gazette to change the name of Ahmednagar city to Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी

अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे ...

"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस - Marathi News | Switzerland company has sent legal notice to the government department regarding CM Eknath Shinde visit to Davos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावौस दौऱ्याबाबात सरकारच्या विभागाला स्वित्झर्लंडमधील कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय  - Marathi News | Corporations for Community Constituents; Important decisions for Jain, Bari, Teli community in cabinet meeting  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 

विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी, तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. ...

नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा, सुरक्षा यंत्रणांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे नक्षलवादी कोंडीत - Marathi News | 2024 is a dangerous year for Naxalites, more than 188 people have been killed due to the 'action plan' of security agencies, Naxalites are in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षा यंत्रणांच्या धडक कारवाया, नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा

Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. ...