लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Scheme : 'प्रति थेंब अधिक उत्पन्न' योजनेसाठी २०० कोटी अनुदानाचे होणार वाटप - Marathi News | Scheme : 200 crore subsidy will be allocated for 'More income per drop' scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Scheme : 'प्रति थेंब अधिक उत्पन्न' योजनेसाठी २०० कोटी अनुदानाचे होणार वाटप

Scheme : राष्ट्रीय कृषि विकास योजना- रफ्तार ही आता राष्ट्रीय कृषि विकास योजना-कॅफेटेरिया या नावाने ओळखली जात असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे. ...

"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर! - Marathi News | Ajit Pawar's response to Amit Shah's statement, "Government cannot come on the strength of one party"! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!

अमित शाह यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Agriculture Department : निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील निवृत्त! पदावर कुणाची लागणार वर्णी? - Marathi News | Agriculture Department Director of Input and Quality Control Vikas Patil Retired! Who will be required for the post? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Department : निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील निवृत्त! पदावर कुणाची लागणार वर्णी?

Agriculture Department : कृषी खात्यातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील हे काल म्हणजे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. ...

Agriculture Department : कृषी विभागातील लिपीक संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन! काम खोळंबले - Marathi News | Agriculture Department: Strike of officers in the clerk cadre of the Agriculture Department! Work is interrupted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Department : कृषी विभागातील लिपीक संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन! काम खोळंबले

बेकायदेशीरपणे पदस्थापना करून शासनानेच शासन निर्णयास बगल दिल्याचा आरोप करत २३ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू आहे. पुण्यातील साखर संकुल येथे हे कर्मचारी आंदोलन करत आहेत.  ...

अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा - Marathi News | Maharashtra has shown that invisible forces cannot do anything here Supriya Sule targets the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं, आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे ...

Crop Insurance : फळपिक विम्याचे पैसे कधी मिळणार? ३४४ कोटी मंजूर पण अद्यापही शेतकऱ्यांना लाभ नाही - Marathi News | Crop Insurance: When will you get crop insurance money? 344 crore approved but still no benefit to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : फळपिक विम्याचे पैसे कधी मिळणार? ३४४ कोटी मंजूर पण अद्यापही शेतकऱ्यांना लाभ नाही

Crop Insurance : राज्य सरकराने फळपीक विमा योजनेसाठी ३४४ कोटी रूपयांची मंजुरी दिली आहे. ...

October Heat: पावसाचा गुडबाय..! ऑक्टोबर हीटने आणला घाम, राज्यात तापमानात होतीये वाढ - Marathi News | Goodbye rain October heat has brought sweat the temperature is increasing in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पावसाचा गुडबाय..! ऑक्टोबर हीटने आणला घाम, राज्यात तापमानात होतीये वाढ

राज्यामध्ये पाऊस ओसरला असून, आता कमाल तापमानात वाढ होऊ लागली असल्याने ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवू लागलाय ...

ग्रॅच्युईटीची मर्यादा आता २० लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा  - Marathi News | Gratuity limit now 20 lakhs; Relief to state government employees by decision of state cabinet  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रॅच्युईटीची मर्यादा आता २० लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला ... ...