लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं - Marathi News | A brake on the government's ambitious project; After Shakti Peeth, the work of Bhakti Peeth and Industrial Highway has been stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं

शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प होता. ...

अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का? - Marathi News | What causes sudden heavy rains? Is the rain changing its pattern? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. ...

Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी - Marathi News | Gondia: Due to heavy rain, many settlements in Gondia city are flooded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी

Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती. ...

Lasun Market : लसणाची नवी आवक घटली दिवाळीपर्यंत भाव खाणार - Marathi News | Lasun Market: The new arrival of garlic will decrease price goes up till Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Market : लसणाची नवी आवक घटली दिवाळीपर्यंत भाव खाणार

सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा दरवाढीची मोठी झेप घेतली आहे. ...

Ustod Kamgar Mahamandal : राज्यातील १० लाख ऊसतोड मजूर नोंदणीअभावी वंचित - Marathi News | Ustod Kamgar Mahamandal : 10 lakh sugarcane workers in the state deprived due to lack of registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar Mahamandal : राज्यातील १० लाख ऊसतोड मजूर नोंदणीअभावी वंचित

राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक मजुरांच्या कल्याणासाठी शासनाने स्थापन केलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत. ...

Maharashtra Dam Discharged : राज्यातील 'या' 18 मोठ्या धरणांतून विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Maharashtra Dam Discharged Discharge continues from 18 big dams in maharashtra, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : राज्यातील 'या' 18 मोठ्या धरणांतून विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : राज्यातील 17 हून अधिक धरणांतून विसर्ग सुरू आहे, तर काही नद्यांमध्ये विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. ...

'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म! - Marathi News | Lokmat Ganesh Mahotsav 2024 : the right platform for complete coverage of Ganeshotsav! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म!

Ganesh Mahotsav 2024 : 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे. ...

आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे! - Marathi News | Today's Foreword: God Gajanana, give wisdom! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : देवा गजानना, बुद्धी दे!

सरस्वती ही विद्येची, लक्ष्मी धनाची देवता, तर श्री गणराय बुद्धिदेवता. आजपासून पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम असेल. उत्सवी ... ...