लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, आजपासून धरणे; ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवासी येणार अडचणीत - Marathi News | ST employees take up weapons of agitation, dharna from today; Passengers will be in trouble during Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवासी येणार अडचणीत

ST employees News: एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. परिणामी, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर म्हणजे ३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'या' महिलांना मिळणार नाहीत 3 हजार; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | 'These' women will not get 3 thousand of Mukhyamantri Majhi Ladki bahin yojana; Important information given by Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' महिलांना मिळणार नाहीत 3 हजार; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

ladki bahin yojana Latest Update : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील महत्त्वाच्या बदलाबद्दल माहिती दिली आहे.  ...

मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी - Marathi News | Indore Manmad 309 km long railway line gets approval from central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

इंदूर-मनमाड ३०९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून अनेक महत्त्वाची शहरे यामुळे जोडली जाणार आहेत. ...

Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Government's effort to combine development and welfare Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे ...

Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar: "Oh, why are you talking like this, if there is a threat, come forward", Ajit Pawar targets the opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या", अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा, असं कोणालाच वाटणार नाही ...

नितेश राणेंचे चिथावणीखोर विधान, विरोधकांनी थेट मोदी-फडणवीसांना घेरले - Marathi News | Nitesh Rane's provocative statement, the opposition Leader directly Targets Modi and Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितेश राणेंचे चिथावणीखोर विधान, विरोधकांनी थेट मोदी-फडणवीसांना घेरले

Nitesh Rane Controversy : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहे.  ...

Purse Seine Fishing : कोकणात पर्ससीननेट मासेमारीला अखेर पुन्हा सुरुवात - Marathi News | Purse Seine Fishing: Purse seine fishing finally start in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purse Seine Fishing : कोकणात पर्ससीननेट मासेमारीला अखेर पुन्हा सुरुवात

महिन्यांपासून बंद असलेल्या पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. ...

"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | i Joined BJP, but no announcement; because..., Eknath Khadse's Revealed secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचे मोठे विधान

Eknath Khadse on BJP : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की, भाजपमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर खडसेंनी भूमिका स्पष्ट केली.  ...