लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर; धक्कादायक अहवाल समोर - Marathi News | India the student death rate is higher than the population growth rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर; धक्कादायक अहवाल समोर

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ...

राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश - Marathi News | Can political parties call a 'bandh' in a country or state?; Know the Supreme court and High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या. ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue, Navy and state government on action mode, decision to appoint joint technical committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर!

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे ...

आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा - Marathi News | MP Sharad Pawar group leader Shivajirao Naik met BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते. ...

"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | "I suspended 84 MLAs"; Harshvardhan Patal told 'that' story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 84 आमदारांना निलंबित केलेलं"; हर्षवर्धन पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

Harshvardhan Patil indapur vidhan sabha: हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राजकीय भाष्य करतानाच एक जुना किस्साही सांगितला. ...

देवेंद्र फडणवीसांनी हे स्वतःहून घडवून आणलंय का? राजकोट किल्ल्यावरील राड्यावर आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | Did Devendra Fadnavis make this happen on his own? Aaditya Thackeray's question on Rajkot Fort clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी हे स्वतःहून घडवून आणलंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल

Aaditya Thackeray : राजकोट किल्ल्यावर नारायण राणे समर्थक आणि आदित्य ठाकरे समर्थक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळालं.  ...

आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का?; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झापलं! - Marathi News | Supreme Court criticizes the state government over Mazi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का?; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झापलं!

Supreme Court : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Maharashtra Weather Update : The low pressure zone in the Bay of Bengal will increase the intensity of rain in this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

राज्यातील पावसाचा जोर बुधवारपासून (दि.२८) वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थानवर, पं. बंगाल आणि झारखंडावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ...