लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | 107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...

मुख्यमंत्री प्रशिक्षण शिबिरातून बेरोजगारांना रोजगार; १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना मिळाली नियुक्ती - Marathi News | Employing the unemployed through Chief Minister's Training Camp; Out of 139 candidates, 54 got appointment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्री प्रशिक्षण शिबिरातून बेरोजगारांना रोजगार; १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना मिळाली नियुक्ती

Gadchiroli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे यशस्वी आयोजन ...

"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी - Marathi News | "This is the height of meanness", Rohit Pawar's rant against the state government; Demand to convene the session immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ...

Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर - Marathi News | Sugar Industry in Maharashtra : Read in detail how the sugar industry in Maharashtra can be in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर

साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते. ...

सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखचं ट्विट; म्हणाला, "राजे..." - Marathi News | Riteish Deshmukh s tweet after the Chhatrapati Shivaji Maharaj statue incident in Sindhudurg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखचं ट्विट; म्हणाला, "राजे..."

काय आहे रितेशचं ट्वीट? ...

पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा - Marathi News | Big news about crop insurance.. Onion planted on 75 thousand hectares, 2.63 lakh hectares insured | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याबद्दल मोठी बातमी.. कांदा लावला ७५ हजार हेक्टरवर, विमा काढला २.६३ लाख हेक्टरचा

Kanda Pik Vima राज्यात यंदा खरिपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टर आहे. मात्र, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत २ लाख ६३ हजार हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरविला आहे. ...

कदम-क्षीरसागर... शरद पवार कुणाला देणार तिकीट? मोहोळमध्ये हालचाली वाढल्या - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha elections 2024 Sharad Pawar will give the ticket to whom from Mohol constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार कुणाला देणार तिकीट? मोहोळमध्ये हालचाली वाढल्या

Maharashtra Vidhan Sabha elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघात हालचाली सुरू असून, मोहोळ मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी एका माजी आमदाराने प्रयत्न सुरू केले आहेत. ...

"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी नसून फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी असल्याचाही केला आरोप ...