लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Purse seine net fishing : पर्ससीन नेट मासेमारीसाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात - Marathi News | Purse seine net fishing : Commencement start from September 1 for Purse seine net fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purse seine net fishing : पर्ससीन नेट मासेमारीसाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून मासेमारी बंदीमुळे पर्ससीननेट मासेमारी बंद होती. मात्र, १ सप्टेंबरपासून पुन्हा पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे. ...

'लालपरी'ची विक्रमी कमाई! रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी - Marathi News | in mumbai on the occasion of rakshabandhan commuters waved rs 121 crores to st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालपरी'ची विक्रमी कमाई! रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी

रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक प्रवासी भटकंतीवर होते. ...

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Sharad Pawar will get Z+ grade security, decision by the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी शरद पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर - Marathi News | IAS officer Shrikant Khandekar was mistakenly beaten by the police during the agitation in Bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर

बिहारमध्ये आंदोलनादरम्यान आयएएस अधिकारी श्रीकांत खांडेकर यांना पोलिसांकडून चुकून मारहाण करण्यात आली. ...

डॉ. दाभोलकर प्रकरणात ३ आरोपींची निर्दोष मुक्तता; CBI ने तातडीने अपील दाखल करायला हवे - मुक्ता दाभोलकर - Marathi News | acquittal of 3 accused in narendra dabholkar case CBI should file appeal immediately - Mukta Dabholkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर प्रकरणात ३ आरोपींची निर्दोष मुक्तता; CBI ने तातडीने अपील दाखल करायला हवे - मुक्ता दाभोलकर

डॉ नरेंद्र दाभोलकर प्रकरणात विरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली ...

२४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक - Marathi News | MVA calls for Maharashtra bandh on 24th August to protest the Badlapur atrocities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ...

Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर - Marathi News | Gokul Milk Success Story: Read the success story of Gokul Dairy till date in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...

केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालाप्रमाणे देशातील पाणीसाठा किती? - Marathi News | According to the latest report of the Central Water Commission, how much water reserves in the country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालाप्रमाणे देशातील पाणीसाठा किती?

यंदा पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के अधिक असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. ...