लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी - Marathi News | Sour Gram : New scheme of Mahavitaran two villages in each district on 100 percent solar energy See list of villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

pm surya ghar yojana महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...

राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी कोण? मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव आघाडीवर - Marathi News | Who is the election commissioner of the state? Chief Secretary Sujata Saunik name in front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी कोण? मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव आघाडीवर

या पदासाठी जवळपास १२ आजी-माजी आयएएस, आयपीसएस अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत.  ...

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त - Marathi News | Mahavikas Aghadi leaders angry over election commission not announcing election dates in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील तारखा जाहीर न केल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त

आश्वासनांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची मविआची टीका ...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच! ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त - Marathi News | Assembly elections in Maharashtra after Diwali! Lokmat was the first to give the news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त दिवाळीनंतरच! ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

पाऊस, सणासुदीच्या दिवसांचे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले कारण ...

सीएसआर खर्चातून आरोग्य सेवा ‘सुदृढ’; राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे नवे धोरण जारी - Marathi News | Health care 'strengthened' through CSR spending; New policy issued by the health department of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएसआर खर्चातून आरोग्य सेवा ‘सुदृढ’; राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे नवे धोरण जारी

ठोस धोरण तयार करण्यात आल्याने राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणे सोपे होणार आहे. ...

विधानसभेआधी महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान मोदींकडून मंजुरी - Marathi News | Modi Government Cabinet approves metro rail projects in Pune Thane Bengaluru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधी महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान मोदींकडून मंजुरी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. ...

बच्चू कडू करणार जोरदार बॅटिंग, 'प्रहार जनशक्ती'ला मिळालं निवडणूक चिन्ह! - Marathi News | bacchu kadu pharar janshakti party election symbol bat by election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू करणार जोरदार बॅटिंग, 'प्रहार जनशक्ती'ला मिळालं निवडणूक चिन्ह!

Bacchu Kadu : यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती.  ...

"देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!", जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान - Marathi News | Ajit Pawar's statement during Jan Samman Yatra, "Children are born not by God, but by the grace of the husband!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!", जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. ...