लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं? - Marathi News | prithvik pratap reel video viral with wife from maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं?

पृथ्वीक प्रताप आणि त्याच्या पत्नीचं कॉमेडी रील सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पृथ्वीक बायकोला काय म्हणाला बघा (prithvik pratap) ...

"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared fan experience said he send me i love you mail everyday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा. ...

"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ - Marathi News | rohit mane maharashtrachi hasyajatra bought Mahindra Thar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ

आपल्या बायकोचा हात हातात घेत तो... 'माने या ना माने' साताऱ्याच्या रोहित मानेने शेअर केला व्हिडिओ ...

"मैं नहीं तो कौन बे" म्हणत सृष्टी तावडेची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर एन्ट्री - Marathi News | Rapper Shristi Tawde's entry on the stage of 'Maharashtrachi Hasyajatra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मैं नहीं तो कौन बे" म्हणत सृष्टी तावडेची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर एन्ट्री

Srushti Tawde : प्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर येणार आहे. हास्याचा मंचावर सृष्टी हास्यकलाकारांसोबत स्कीट करताना पाहायला मिळणार आहे. ...

मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar wrote letter mukkam post devach ghar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरनेदेखील या निमित्ताने पत्र लिहिलं आहे. प्रसाद खांडेकरने मराठी प्रेक्षकांना पत्र लिहित त्यांना भावनिक साद घातली आहे.  ...

कपाळावर आडवी चिरी अन्...; हास्यजत्रेतील महिला कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'सावित्री उत्सव', VIDEO पाहा  - Marathi News | on the occasion of savitribai phule jayanti maharashtrachi hasya jatra women artists celebrated savitri utsav shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर आडवी चिरी अन्...; हास्यजत्रेतील महिला कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'सावित्री उत्सव', VIDEO पाहा 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील महिला कलाकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

'सामाजिक-राजकीय परिस्थती किळसवाणी झालीय अन्..'; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी नेमकं काय म्हणाले? - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami post on maharashtra politics and prajakta mali controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सामाजिक-राजकीय परिस्थती किळसवाणी झालीय अन्..'; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सरत्या वर्षाला निरोप देताना केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय (sachin goswami) ...

प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, "महिलांचा सन्मान..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra writer sachin goswami in support of prajakta mali writes post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, "महिलांचा सन्मान..."

सचिन गोस्वामींची पोस्ट शेअर करत पृथ्वीक प्रतापनेही तिला पाठिंबा दिला आहे. ...