लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni play important role in agni bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या निमिषची आता थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी' या बॉलिवूड सिनेमात निमिष झळकला आहे. ...

'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर - Marathi News | Phulwanti Fame Actress Prajakta Mali done photoshoot inspired by casata Icecream | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती'च्या कलरफुल अदांवर चाहते फिदा! प्राजक्ता माळीच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more birthday celebration at shooting set video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

हास्यजत्रेच्या कलाकारांनी सेटवरच मोठ्या जल्लोषात दत्तूचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared london photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो

शिवाली हास्यजत्रेच्या टीमबरोबर लंडन दौऱ्यावर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sachin goswami shared his wife photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींच्या पत्नीला पाहिलंत का? शेअर केला लग्नातील खास फोटो

सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर पत्नीबरोबरचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. ...

प्रियदर्शनी इंदलकरची 'हास्यजत्रा' कलाकारांसोबत लंडनमधील 'विंटर वंडरलँड'मध्ये मजा-मस्ती, फोटो पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar enjoy in london winterland photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरची 'हास्यजत्रा' कलाकारांसोबत लंडनमधील 'विंटर वंडरलँड'मध्ये मजा-मस्ती, फोटो पाहाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी केली वंडरलँडमध्ये मजा-मस्ती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत ...

'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..." - Marathi News | maharashtrachi Hasyajatra fame Priyadarshini Indalkar dream has come true for she perform in london theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालंय (priyadarshini indalkar, maharashtrachi hasyajatra) ...

Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील - Marathi News | prithvik pratap comedy reel on politics at home on the day of maharashtra assembly election result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील

काल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. यालाच अनुसरुन त्याने मजेशीर रील केलं. ...