लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
टाकेद, कावनईला संचारबंदी - Marathi News | Curfew on Taked, Kavanai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद, कावनईला संचारबंदी

इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद व कावनई या तीर्थक्षेत्र परिसरात १३ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

Mahashivratri 2021: तब्बल १०१ वर्षांनी जुळून येताहेत अद्भूत शुभ योग; वाचा, महत्त्व व मान्यता - Marathi News | know about amazing and auspicious yoga coming after 101 years on mahashivratri 2021 and its significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Mahashivratri 2021: तब्बल १०१ वर्षांनी जुळून येताहेत अद्भूत शुभ योग; वाचा, महत्त्व व मान्यता

माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व खास आणि विशेष ...

Mahashivratri 2021: महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; पाहा, झलक - Marathi News | some pics of attractive flower decoration in babulnath temple on the occasion of mahashivaratri 2021 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Mahashivratri 2021: महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; पाहा, झलक

Mahashivratri 2021 महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पाहा, खास क्षणचित्रे... ...

Maha Shivratri 2021 : यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रवास टाळा, कारण पंचांगानुसार तो दिवस आहे 'व्यर्ज्य'; का? ते वाचा - Marathi News | Maha Shivratri 2021: Avoid traveling on the day of Maha Shivratri this year, because according to the calendar it is a day of 'waste'; Why? Read it | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2021 : यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रवास टाळा, कारण पंचांगानुसार तो दिवस आहे 'व्यर्ज्य'; का? ते वाचा

Maha Shivratri 2021 : कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर यंदा महाशिवरात्री घरीच साजरी करावी लागणार आहे. परंतु एकार्थी ते बरेच आहे, असे म्हणता येईल. कारण... ...

बहुत बढिया! तरूणांनी गायलेलं 'महादेवा' गाणं ऐकून पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Mahashivratri 2021: Two boys were singing on road PM Modi shared their video on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बहुत बढिया! तरूणांनी गायलेलं 'महादेवा' गाणं ऐकून पंतप्रधान मोदी झाले मंत्रमुग्ध, शेअर केला व्हिडीओ

ते रस्त्यावर उभे राहूनच 'महादेवा' हे गाणं गात आहेत. त्यांचं गाणं ऐकून वातावरण पूर्णपणे शिवमय झाल्यासारखं वाटतं. इतकंच काय तर हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिट्विट केलंय. ...

अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची - Marathi News | Mahashivaratra is very important for those who are on the path of spirituality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. ...

Maha Shivratri 2021 : महाशिवरात्रीच्या नावावर प्रसाद म्हणून 'भांग' घेऊ नका; वाचा त्यामागील शास्त्रीय कारण! - Marathi News | Maha Shivratri 2021: Don't take 'Bhang' as a prasad in the name of Maha Shivratri; Read the classical reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2021 : महाशिवरात्रीच्या नावावर प्रसाद म्हणून 'भांग' घेऊ नका; वाचा त्यामागील शास्त्रीय कारण!

Maha Shivratri 2021 : औषधाची गरज रुग्णाला असते आणि औषधाची मात्रादेखील निश्चित असते. निरोगी माणसाला औषधाची गरज लागत नाही. तरीदेखील तो त्याचे सेवन करत असेल, तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे, शिवभक्त नाही!!! ...

कोरोनामुळे महाशिवरात्री उत्सव रद्द! - Marathi News | Mahashivaratri celebrations canceled due to corona! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे महाशिवरात्री उत्सव रद्द!

Mahashivaratri celebrations canceled शिवमंदिरात होणारा महाशिवरात्री उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला आहे. ...