Mahavikas Aghadi latest news FOLLOW Mahavikas aghadi, Latest Marathi News २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता. ...
मुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. ...
Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...
जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे ...
कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. ...
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. ...
एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हे असतो, ज्यात मतदानानंतर काही मतदारांशी संवाद साधून निवडणुकीचे काही प्रश्न विचारले जातात, त्यांच्या उत्तरांच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो ...