लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं - Marathi News | The schemes announced by the opposition go up to Rs 3 lakh crore Ajit Dada taught mathematics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

"विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं." ...

तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने - Marathi News | If you give us a chance, we will break the sugarcane crisis just like we broke the milk crisis - Praveen Mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने

आम्ही याअगोदरही तरुणांना रोजगार मिळवून दिला, आणखीही तरुणांना रोजगार मिळवून देऊ ...

"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला - Marathi News | Mahayuti Govt countdown began as Mahavikas Aaghadi wont fool people BJP said Congress Pawar Khera | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही- काँग्रेस

Mahayuti vs Mahavikas Aaghadi: काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरतबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचीही दिली माहिती ...

निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Dilip Walse Patil Indicative Statement After Assembly Election Results Will Change Power Equations of Mahayuti or Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा

राज्यातील राजकारणात सध्या विविध चर्चांना जोर आला आहे. त्यात प्रामुख्याने निकालानंतर काय घडणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.  ...

Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार? - Marathi News | Umred Vidhan Sabha election 2024 Explained sudhir Parve vs Sanjay meshram Dalit card MVA Mahayuti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये पारवेंचे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे दलित कार्ड चालणार?

Umred assembly constituency election 2024: अखेरच्या दिवशी शिंदेसेनेत असलेले माजी आमदार राजू पारवे यांनी माघार घेतली. ...

Kothrud Vidhan Sabha: शहरीकरणाबरोबर नागरी सुविधा वाढवणार; काय म्हणतायेत कोथरूडचे उमेदवार - Marathi News | Urbanization will increase civic amenities; What are the Kothrud candidates saying? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: शहरीकरणाबरोबर नागरी सुविधा वाढवणार; काय म्हणतायेत कोथरूडचे उमेदवार

युवकांना रोजगारनिर्मिती व स्टार्ट अप सुविधा, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल व सुसज्ज मैदान, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ‘ससून’सारखे मोठे सार्वजनिक रुग्णालय तयार करणार ...

"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | They kept saying, we put money in the women's accounts; Chief Minister Shinde's attack on opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

"'ते' आश्वासने देतात, मग प्रिटिंग मिस्टेक म्हणतात..."  ...

कोल्हापुरात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Meetings of Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray in Kolhapur for Mahavikas Aghadi candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन ... ...