लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे - Marathi News | Public support of these parties to Sharad Pawar group in Hadapsar Assembly Application of candidates is also behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे

उमेदवारांनी अपक्ष अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला ...

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ राजापूरमध्ये बंडखोरी, चार मतदारसंघांत दुरंगी लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Rebellion candidate of Congress Avinash Lad will contest election In Rajapur Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात

रत्नागिरी, गुहागरला बंडखोरी मागे ...

मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party Abu Azmi visited Shiv Sena branch of Uddhav Thackeray in Mankhurd Shivajinagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार

मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व या जागा महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडण्यात आल्या आहेत.  ...

पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार - Marathi News | Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल ...

पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन - Marathi News | Pune City 8 Vidhan Sabha constituencies are the final candidates; Players old, matches new | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत ...

पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There is rebellion in many constituencies of Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?

अधिकृत उमेदवाराविरोधात होणारी बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. ...

माघारीनंतरही महायुतीला गृहकलहाचा ताण; महाविकास आघाडीत इगतपुरीवगळता आलबेल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 even after the withdrawal the mahayuti is under pressure from internal strife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माघारीनंतरही महायुतीला गृहकलहाचा ताण; महाविकास आघाडीत इगतपुरीवगळता आलबेल

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेले राजकीय वातावरण बघता सरकारात असून, महायुतीला महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे. ...

महायुतीत धक्के पे धक्का; देवळाली मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to mahayuti 12 candidates contest in deolali constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीत धक्के पे धक्का; देवळाली मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात

देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. ...