लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम, 'मविआ' मध्ये आलबेल - Marathi News | Breakdown of Grand Alliance in Junnar Taluka sharad Sonwane asha buchke rebellion continues, will be featured in 'Mawia' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम, 'मविआ' मध्ये आलबेल

महायुती, महाविकास आघाडी, वंचित बघून आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवार अशा ५ उमेदवारांमुळे लढतीत चांगलीच रंगत निर्माण झालीये ...

इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व - Marathi News | Discontent in Sharad Pawar group in Indapur The rebellion of the mahavikas aghadi manes continues The ncp is important in a three-way fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व

इंदापूरात शरद पवार गटातील प्रवीण मानेंची नाराजी अपक्ष लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा? - Marathi News | Mahavikas Aghadi's headache and rebellion continue in Pune; Benefit to the grand alliance? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा?

काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच पण त्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचा ठराव केला जाणार ...

दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The equation changed at the last minute in Daund Jagdale Tambe Sheikh withdrew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...

"गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | Congress slams BJP and appeals voters to vote for political party that works for Maharashtra not Gujarat Maharashtra Assembly Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला

महाराष्ट्राला देशात पुन्हा नंबर एकचे राज्य करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प, असेही ते म्हणाले. ...

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress candidate Madhurimaraje of Mahavikas Aghadi withdraws his candidature in Kolhapur North | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.  ...

मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Who has the highest number of non marathi candidate on 36 seats in Mumbai, Mahavikas Aghadi or Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी

मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी २ जागांवर मराठी उमेदवार दिलेत असा आरोप करत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.  ...

ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा! - Marathi News | uddhav Thackerays Shiv Sena left 3 seats to Shekap but the decision about Sangola will cause confusion in mva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा!

ठाकरेंच्या शिवसेनेनं शेकापला तीन जागा सोडल्या असल्या तरी सांगोल्याच्या जागेवर माघार घेणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.   ...