लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 candidates tension rises in Solapur district rift in the grand alliance and mva | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?

सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यात दोन्हीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. ...

मुहूर्त सापडेना; महाविकास आघाडीचे नऊ जागांवर, तर महायुतीचे ३ जागांवर अडले घोडे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 maha vikas aghadi got stuck on nine seats and while mahayuti got stuck on 3 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त सापडेना; महाविकास आघाडीचे नऊ जागांवर, तर महायुतीचे ३ जागांवर अडले घोडे

मुंबई-दिल्लीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; इच्छुकांची वाढली घालमेल ...

घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Mahavikas Aghadi seat sharing Mess is unending new formula is 90 seats each with 18 seats to allied parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली ...

३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Wait and Watch on 36 seats for Mahayuti and Mahavikas Aaghadi as both waiting for each others candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

आपसातील वादामुळे विलंब ...

नाना पटोलेंच्या आक्रमकतेमुळे मविआत मित्रपक्षांच्या दबावतंत्राला लागला होता लगाम? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Nana Patole aggressive for Congress to get more seats in Maha Vikas Aghadi seat sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंच्या आक्रमकतेमुळे मविआत मित्रपक्षांच्या दबावतंत्राला लागला होता लगाम?

जागावाटपात विदर्भातील जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात टोकाचा वाद झाला. शिवसेनेचा विदर्भात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे त्याठिकाणी जागा सोडण्यास पटोलेंचा विरोध होता.  ...

काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं? - Marathi News | Rahul Gandhi upset over Congress getting fewer seats in maha vikas Aghadi; Nana Patole said what happened in the congress meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?

Congress Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. त्याला नाना पटोलेंनीही दुजोरा दिला.  ...

मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy in Sharad Pawar NCP over Mehboob Sheikh candidature in Ashti Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

बीडच्या आष्टी तालुक्यात मेहबूब शेख यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र याठिकाणी इच्छुक असलेले माजी आमदार साहेबराव दरेकर आणि समर्थक आक्रमक झाले आहेत.  ...

Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी - Marathi News | Maharashtra Assembly election 2024: Rebellion in Maha Vikas Aghadi in Katol and Mahayuti in Umred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी

Maharashtra Assembly election 2024: एक मतदारसंघ आणि अनेक इच्छुक अशा परिस्थितीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी सुरू झाली आहे. ...