लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress first list of 48 candidates announced; Including many Nana Patole, Balasaheb Thorat, Prithviraj Chavan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ...

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Candidate announced of Shashikant Shinde and Balasaheb Patil from Mahavikas Aghadi by NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी

पहिली यादी जाहीर : कोरेगावात दोन शिंदेंमध्येच सामना; कऱ्हाड उत्तरवरही शिक्कामोर्तब  ...

'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..." - Marathi News | Which party will get Sangola Assembly Constituency in Maha Vikas Aghadi? Answered by Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."

Sangola Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत.  ...

हडपसरमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार; राष्ट्रवादीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी - Marathi News | Sharad Pawar vs Ajit Pawar in Hadapsar too; Candidate from NCP to Prashant Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार; राष्ट्रवादीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी

येत्या विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार असल्याने, मतदार कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे ...

NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे? - Marathi News | NCP SP Candidate List Sharad Pawar announced the first list of NCP! Whose names? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली.  ...

Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 Sharad pawar's ncp is promoted election symbol Tutari in a different way | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार

Sharad Pawar Tutari: तुतारी आणि पिंपाणी या दोन्ही चिन्हांचा उल्लेख ट्रम्पेट असल्याने लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही ठिकाणी फटका बसला. तो टाळण्यासाठी प्रचाराची वेगळी पद्धत स्वीकारली आहे.  ...

Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Chandrakant Patil says we have a dispute They are doing well Nana Patole reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ...

Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | 3 candidature applications filed by Aba Bagul from Parvati Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वतीतून काँग्रेस, महाविकास आघाडी आणि अपक्ष असे ३ उमेदवारी अर्ज भरले ...