लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
स्वार्थासाठी झालेल्या आघाडीत लवकरच बिघाडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका  - Marathi News | The alliance of self-interest soon breaks down; Chief Minister Eknath Shinde's criticism of Mavia  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वार्थासाठी झालेल्या आघाडीत लवकरच बिघाडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद सुरू आहेत. ...

आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना  - Marathi News | Stop promoting through planners due to code of conduct; Notice of Commission  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 

मतदारयादीतून नाव वगळण्याचे षडयंत्र, मविआची आयोगाकडे तक्रार ...

एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची - Marathi News | Maharashtra assembly election Waiting for each other, everyone's candidate lists got long, internal disputes, rivalry also caused the delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची

अंतर्गत वाद, दावेदारीही विलंबाचे कारण; मनोज जरांगे पाटील काय करणार याकडेही सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष ...

छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला  - Marathi News | Smaller constituent parties want more seats; The issue of Maviya seat allocation was prolonged  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 

'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस सकारात्मक नसल्याने हा विषय लांबल्याचे चित्र आहे. ...

मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार! - Marathi News | dispute in Mvia discussion broke down; Verbal war between Raut and Patole, complaint directly reached Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!

वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते. ...

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय? - Marathi News | There is a dispute over which 28 assembly constituencies in Mahavikas Aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?

Maha Vikas Aghadi Seats in Maharashtra: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने काही जागांवर दावा ठोकल्याने तिढा निर्माण झाला आहे.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका - Marathi News | Maharashtra Election 2024- Dispute between Thackeray group and Congress in Mahavikas Aghadi, CM Eknath Shinde criticized on Mahavikas Aghadi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला - Marathi News | Mahavikas Aghadi should decide the leader of the opposition rather than the Chief Minister says Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा.., एकनाथ शिंदेंनी लगावला टोला

मुख्यमंत्री नव्हे मी स्वत:ला कॉमन मॅन समजतो ...