लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Congress Candidates List: कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगरला काँग्रेसचे उमेदवार; यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार - Marathi News | Congress candidate for Kasba Cantonment and Shivajinagar The list will be announced on October 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Congress Candidates List: कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगरला काँग्रेसचे उमेदवार; यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला साधारण ११० जागा मिळाल्या असून त्यातील किमान ९० टक्के जागांवरील नावे जाहीर होतील ...

VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार - Marathi News | VidhanSabha Election 2024: Fight between Shindesena and Uddhavsena for Guhagar Assembly Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार

शिंदेसेनेत मात्र अजून उमेदवारीबाबत संभ्रम ...

राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार? - Marathi News | Maharashtra Election 2024- Will Uddhav Thackeray Party leave Mahim constituency for MNS Raj Thackeray son Amit Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली, या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.  ...

Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | There are no differences over the post of Chief Minister winning is the criterion for seat allocation - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे

जात-पात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडी करते, आम्ही गुणवत्ता वगळता कधीच या निकषांवर उमेदवारी देत नाही ...

“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत - Marathi News | maharashtra assembly election 2024 sanjay raut said state congress leader not capable for solving seat sharing issue now will talk to rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: लोकसभेला आम्ही हक्काच्या जागा काँग्रेसला दिल्या. त्या बदल्यात विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे काही वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील? - Marathi News | 'These' will come, 'they' will come.. or both will hang? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील?

महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या महिन्यात कमालीचा जातीयवादी बनतो. या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. ...

मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही! - Marathi News | Mavia's Formula 100-80-80 Will announce the seat allocation in two days, there is no consensus on 'this' one thing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे  माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय? - Marathi News | The list containing the names of 15 assembly candidates of Congress goes viral; what is the truth | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

Maharashtra Congress News: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीत १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.  ...