लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"मुख्यमंत्री असताना केवढे केले होते अनधिकृत चाळे", आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Ashish Shelar has asked question that Why is Uddhav Thackeray so scared when the election officials check the bags? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री असताना केवढे केले होते अनधिकृत चाळे", आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray Ashish Shelar News: निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरेंनी यावरून भाजप, महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केले. त्याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.   ...

आजचा अग्रलेख: पैसे कोठून आणणार..? - Marathi News | Todays editorial Where will the money come from for mva and mahayuti Manifesto | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पैसे कोठून आणणार..?

महाराष्ट्राचा आर्थिक नकाशा असा टराटरा फाटलेला असताना, महाराष्ट्र धर्म पाळून सर्वांना विकासाची समान संधी वगैरे देण्याचे आश्वासन कोठे या जाहीरनाम्यात दिसतच नाही. ...

प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Only seven days left for the campaign to end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!

प्रचार संपण्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक. ...

राज्यातील ५० लाख ख्रिश्चन मतदारांचा 'मविआ' ला पाठिंबा; समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन - Marathi News | 5 million Christian voters in the state support mahavikas aghadi Assurance of meeting the demands of society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ५० लाख ख्रिश्चन मतदारांचा 'मविआ' ला पाठिंबा; समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

५० लाख ख्रिश्चन मतदारांचा वापर फक्त मतदानासाठी केला गेला, समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत ...

महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका - Marathi News | Only BJP can threaten women Mahadik's case Criticism by Shama Mohammad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका

महायुतीची योजना हा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी जाहीर केलेली व दीर्घकाळ न चालणारी अशी योजना ...

Vidhan Sabha Election 2024: हातकणंगलेत काट्याची तिरंगी लढत, राजू आवळे यांच्यासमोर माने, मिणचेकरांचे आव्हान - Marathi News | MLA Raju Awale Challenge by Ashokrao Mane Sujit Minchekar in Hatkanangle constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: हातकणंगलेत काट्याची तिरंगी लढत, राजू आवळे यांच्यासमोर माने, मिणचेकरांचे आव्हान

दत्ता बिडकर हातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार राजू जयवंतराव आवळे, ... ...

“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole big claims that if maha vikas aghadi wins in maharashtra then pm modi govt in delhi will collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने गेल्या १० वर्षात काय काम केले, आश्वासनांचे काय झाले, त्याचा हिशोब द्यावा, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण? - Marathi News | Malegaon Outer Vidhan Sabha 2004 battle between dadaji bhuse advay hiray and bandu kaka bachhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?

Malegaon Outer Vidhan Sabha 2004: चार वेळा आमदार राहिलेले आणि दहा वर्षे मंत्रिपद सांभाळलेल्या दादा भुसे यांच्या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या मतदारसंघात दादा भुसे यांच्याच समर्थकाने बंडखोरी केल्यानं निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे.  ...