गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
Mahavikas Aghadi latest news, फोटो FOLLOW Mahavikas aghadi, Latest Marathi News २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...
निवडणूक निकालावेळी राज्यातील २३ हाय व्होल्टेज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे. ...
Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत यावेळी अपक्ष उमदेवार महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या वयाचीही चर्चा होतेच. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी किती आहे? ...
Maharashtra Assembly election 2024: नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने महायुती आणि मविआमध्येच चुरशीच्या लढती आहेत. मात्र, त्यातही ६ मतदारसंघांमध्ये बंडखोर, अपक्ष आणि काही लहान पक्षांच्या उमेदवारांना मिळू शकणारे मतदान ...
२०१९ नंतर राज्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. या निवडणुकीत प्रत्येक जागांवर तिरंगी आणि दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण आहे. ...