कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले. ...
देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला . ...
जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ...
भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त बुधवारी (दि.१७) निघालेल्या शोभायात्रेतून जैन समाजाने सर्वांना ‘जिओ और जिने दो’चा संदेश दिला. विविध भागांतील जैन मंदिर, धार्मिक पाठशाळांनी तयार केलेल्या चित्ररथांतील सजीव-निर्जीव देखाव्यांद्वारे जैन संस्कृती, सामाजिक कार ...