लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

वीज कामगारांसाठी ‘हरयाणा पॅटर्न’ राबवणार; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Will implement 'Haryana Pattern' for electricity workers; Devendra Fadnavis information in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कामगारांसाठी ‘हरयाणा पॅटर्न’ राबवणार; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

महावितरणने विहीत शैक्षणिक अर्हता नसलेल्या कंत्राटी कामगारांना विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक या पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी दिला आहे. ...

कृषीपंपांची थकबाकी होणार माफ पण कुणाला मिळणार लाभ - Marathi News | The electricity of agricultural pumps will be waived but not at all, who will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीपंपांची थकबाकी होणार माफ पण कुणाला मिळणार लाभ

सौर ऊर्जा प्रकल्प Solar Pump उभारणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठीची वीज मोफत मिळणार आहे. सरसकट सर्व कृषी पंपधारकांना माफी मिळणार नाही. साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांचे वीज बिल माफ होणार आहे. ...

झोडपट्टीतील नागरीकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या, उध्दव सेनेचे ठाण्यात आंदोलन - Marathi News | Give free electricity up to 300 units to the citizens of Jodpatti, Uddhav Sena protests outside Mahadistribution office in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोडपट्टीतील नागरीकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या, उध्दव सेनेचे ठाण्यात आंदोलन

ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. ...

टिटवाळा उपविभागात जून महिन्यात १४७ वीज चोरांविरुद्ध मोठी कारवाई; ५९ लाखांची वीजचोरी उघड - Marathi News | in dombivli major action against 147 power thieves in titwala sub division in june electricity theft of 59 lakhs revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा उपविभागात जून महिन्यात १४७ वीज चोरांविरुद्ध मोठी कारवाई; ५९ लाखांची वीजचोरी उघड

महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. ...

महावितरणच्या हलगर्जीमुळे निष्पाप बालकाचा मृत्यू; डीपी बॉक्सला स्पर्श झाल्याने अनर्थ घडला  - Marathi News | in mumbai death of an innocent child due to laxity in mahavitran caused touching the dp box | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महावितरणच्या हलगर्जीमुळे निष्पाप बालकाचा मृत्यू; डीपी बॉक्सला स्पर्श झाल्याने अनर्थ घडला 

महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना वसईकरांसाठी नवीन नाही. ...

सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही राहणार सुरु  - Marathi News | Electricity bill payment center will continue even on holidays, action to cut off electricity supply to arrears will also continue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही राहणार सुरु 

सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ...

प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग... - Marathi News | Prepaid meter won't cancel? BJP Leader Bawankule said, initially they will be placed in big companies, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीपेड मीटर रद्द करणार नाही? बावनकुळे म्हणाले, सुरुवातीला मोठ्या कंपन्यांमध्ये बसवणार, मग...

ग्राहक पंचायतीने विरोध करताच सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घराघरात प्रीपेड वीज मीटर बसविणार नाही, अशी भुमिका घेतली आहे. ...

महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा - Marathi News | in dombivli prevent leakage electricity in welfare circle of mahavitaran says new chief engineer chandramani mishra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी त्यांची नियुक्ती. ...