लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar said amit shah never said chief minister will be of bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मध्य प्रदेश आणि हरयाणाचा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये महायुतीला जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. ...

कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान - Marathi News | Activists think Fadnavis should become CM Chandrashekhar Bawankule's indicative statement regarding the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान

एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत... ...

३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Increase in voting percentage after 30 years; Will the government change or remain the same? What history says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो

१९९५ साली राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना-भाजपा युतीचं आलं होते. ...

‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 Motormen and employees voted not to stop Mumbai Local Railway services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था

या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता. ...

मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 Who will win the fort of Mumbai sir?; 53.55 percent polling in enthusiasm after public awareness  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान 

मुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Meeting of Mahavikas Aghadi leaders will decide the post-result strategy, contact with independent candidates will also be started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार

जर महाविकास आघाडीच्या बाजूने कल आला किंवा अपक्षांची गरज भासली तर कोण मविआच्या बाजूने उभे राहू शकेल याचा आढावा घेतला जाणार आहे ...

ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना?  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 EVMs smashed, leader of Sharad Pawar group beaten up; Where did violent incidents happen in Maharashtra?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना? 

कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. ...

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy between Congress and Uddhav Thackeray group over the post of CM in Mahavikas Aghadi, Sanjay Raut targeted Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. ...