लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
"अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी", आव्हाडांकडून गंभीर आरोप - Marathi News | "Ajit Pawar's bully is not going to work, it is not going to work", serious accusations from Ahwada | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी", आव्हाडांकडून गंभीर आरोप

Jitendra Awhad Ajit Pawar: अजित पवार लोकांशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. त्यांनी दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला आहे.  ...

Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित - Marathi News | Shiv Sena vs Shiv Sena UBT Which Shiv Sena is ahead in Vidarbha in maharashtra election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित

Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत विदर्भातील मतदारसंघातील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. विदर्भात काही जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे.   ...

अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण - Marathi News | Why did BJP give more assembly seats to Ajit Pawar along with candidates? Vinod Tawde disclosed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण

Vinod Tawde Ajit Pawar Mahayuti: भाजपने अजित पवारांना मतदारसंघ देताना उमेदवारही दिले. त्यामागील कारण भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी सांगितले.  ...

Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात - Marathi News | 15 years of power show some work in the paravati vidhansabha Amol Kolhe concussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात

महिला आमदार असूनही १५ वर्षांत एकाही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही ...

उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 tell the concrete works of uddhav thackeray the works of the mahayuti govt are only for the benefit of farmers said raosaheb danve | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्धव ठाकरेंची ठोस कामे सांगा, महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच: रावसाहेब दानवे

अमरापूर येथे मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभा ...

Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार - Marathi News | Our jobs go to Gujarat; 1.5 lakh youths are wandering for jobs in the state - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार

सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे ...

"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान - Marathi News | Resign from MLA and join Sharad Pawar's Party, Ajit Pawar challenges Ramraje Naik Nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान

Ramraje Naik Nimbalkar Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा साधला.  ...

"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार' - Marathi News | Jayant Patil's reply to Ajit Pawar that Sharad Pawar is going to fulfill the announcement of Mahavikas Aghadi, not the father's issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'

Jayant Patil Ajit Pawar: महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या घोषणांबद्दल अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत हल्ला चढवला. त्याला जयंत पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिले.  ...