लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
शिंदेंनी शपथविधीच्या तयारीच्या आढाव्याला दोन आमदार पाठविले; भाजप, राष्ट्रवादीचे हे नेते उपस्थित - Marathi News | Maharashtra CM Update: Eknath Shinde sent two MLAs to review preparations for the swearing-in ceremony; These leaders of BJP, NCP are present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी शपथविधीच्या तयारीच्या आढाव्याला दोन आमदार पाठविले; भाजप, राष्ट्रवादीचे हे नेते उपस्थित

Maharashtra CM Update: सोमवारी आझाद मैदानावरील तयारी पाहण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकटेच गेले होते. यावर शिंदे गटाने नाराजीचा सूर आळवला होता. ...

एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही?; शिवसेना नेत्याने दिलं उत्तर - Marathi News | Will Eknath Shinde be in the grand coalition government or not?; The Shiv Sena leader replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही?; शिवसेना नेत्याने दिलं उत्तर

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. आझाद मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे, पण कोण कोणत्या पदाची शपथ घेणार, याबद्दलचे गूढ काय आहे.  ...

मंत्रीपदासाठी राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांच्यात चुरस; हसन मुश्रीफांचे उपमुख्यमंत्रिपद चर्चेत - Marathi News | Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar contest for minister post; Hasan Mushrif deputy chief ministership in discussion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्रीपदासाठी राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांच्यात चुरस; हसन मुश्रीफांचे उपमुख्यमंत्रिपद चर्चेत

विनय कोरे की अमल महाडिक निर्णय होईना ...

एकनाथ शिंदे चार दिवसांनंतर 'ॲक्टिव्ह मोड'वर; आज बैठकांचा सिलसिला, खातेवाटपावर तोडगा निघणार? - Marathi News | Eknath Shinde on active mode after four days Will there be a solution to the allocation of ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे चार दिवसांनंतर 'ॲक्टिव्ह मोड'वर; आज बैठकांचा सिलसिला, खातेवाटपावर तोडगा निघणार?

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका होणार आहेत. ...

प्रशासकीय राजवटीत पिंपरीवर झाला अन्याय; चिंचवडमध्ये जास्त कामे तर सर्वांधिक खर्चाची कामे भोसरीत - Marathi News | Injustice was done to Pimpri during the administrative regime; more works were done in Chinchwad while the most expensive works were done in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासकीय राजवटीत पिंपरीवर झाला अन्याय; चिंचवडमध्ये जास्त कामे तर सर्वांधिक खर्चाची कामे भोसरीत

लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या.   ...

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे कधी वाढविणार? भाजपा नेत्याने तारीखच सांगितली - Marathi News | When will the money of mukhya mantri Ladki Bahin yojana scheme be increased? The BJP leader told the date itself | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे कधी वाढविणार? भाजपा नेत्याने तारीखच सांगितली

‘लाडकी बहीण’ योजनेच्या पैशात वाढ करण्यात येणार आहे. ...

शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले - Marathi News | Shiv Bhojan Kendra from 40 to 19, subsidy also stopped for five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले

गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. ...

गृह खात्यामुळे शिवसेना नाराज आहेे का? सत्ता स्थापनेबद्दल दीपक केसरकर काय काय बोलले? - Marathi News | the honor of the Shinde should be respected'; What did Deepak Kesarkar say about the establishment of power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह खात्यामुळे शिवसेना नाराज आहेे का? सत्ता स्थापनेबद्दल दीपक केसरकर काय काय बोलले?

Eknath Shinde Deepak Kesrakar: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार आहे. शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.  ...