लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Kasba Vidhan Sabha: कसब्यातील मतदारांचे मत कुणाला? काय म्हणताहेत मतदार? - Marathi News | According to us, Dhangekar God...! What are the citizens of the town saying, watch the video... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यातील मतदारांचे मत कुणाला? काय म्हणताहेत मतदार?

घराघरात लक्ष देणाऱ्या आणि संकटकाळात धावून येणाऱ्या धंगेकरांनाच कसब्यातील नागरिक मतदान करणार ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 Belapur vidhan Sabha Airoli vidhan sabha independents may setback to mva mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

Maharashtra Election 2024: नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची चर्चा होत आहे.  ...

“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp mp ashok chavan criticized congress and maha vikas aghadi over advertisement for election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीने जाहिरातीतून केलेला प्रकार हास्यास्पद आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 It is the people who will destroy the Mahayuti Congress leader Satej Patil expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास 

''..त्यावेळी धनंजय महाडिक बोलले का?'' ...

शेती पंपांना चोवीस तास मोफत वीज देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Free electricity will be provided to agricultural pumps round the clock Testimony of Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेती पंपांना चोवीस तास मोफत वीज देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मविआ आल्यास सर्व योजना बंद करतील ...

खडकवासल्यात सोनेरी आमदारांच्या पुत्रापेक्षा राष्ट्रवादीचे दाेडके श्रीमंत; तापकीर, दोडकेंच्या तुलनेत वांजळे उच्चशिक्षित - Marathi News | in khadakvasala NCP sachin dodge rich and mayuresh Wanjale are highly educated compared to bhimrao tapkir and sachin dodaks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यात सोनेरी आमदारांच्या पुत्रापेक्षा राष्ट्रवादीचे दाेडके श्रीमंत; तापकीर, दोडकेंच्या तुलनेत वांजळे उच्चशिक्षित

भाजपचे भीमराव तापकीर बारावी पास, सचिन दोडगे दहावीपर्यंत तर मयुरेश वांजळे उच्चशिक्षित असून बीई (सिव्हिल) झाले आहेत ...

"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - If our 10 MLA are elected, no one can form the government except AIMIM, Akbaruddin Owaisi warns Mahayuti and Maha Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतून ओवैसींनी महायुतीसह महाविकास आघाडीवर टीका केली.  ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास - Marathi News | Kasba Vidhan Sabha: Kasbaat Rasane Richer Than Dhangekar; 2 candidates 12th pass and one candidate 8th pass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास

हेमंत रासने तब्बल १८ कोटींचे धनी असून धंगेकर आणि भोकरेंपेक्षा श्रीमंत आहेत, शिक्षणात रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास ...