लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार - Marathi News | Knee bashing of aspirants in Purandar for candidacy; A hard-fought match will be played between the alliance and the alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार

काँग्रेसकडून संजय जगताप यांची या निवडणुकीची उमेदवारी फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात कोण? महायुतीत कोणाला संधी ...

Shivaji Nagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला भाजप विरुद्ध काँग्रेस; २०१९ ला अवघ्या ५ हजारच्या फरकाने विजयी, महिलांची मतं निर्णायक - Marathi News | BJP vs Congress for Shivajinagar; Winning in 2019 by a margin of just 5000, women's vote is decisive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivaji Nagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला भाजप विरुद्ध काँग्रेस; २०१९ ला अवघ्या ५ हजारच्या फरकाने विजयी, महिलांची मतं निर्णायक

२०१४ आणि २०१९ ला भाजपची सत्ता तर आली मात्र विजयी फरक कमी झालेला दिसून आला आहे, काँगेसची मतं वाढली ...

रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेपाठोपाठ उद्धवसेनेचीही यादी जाहीर, सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates for three out of five constituencies announced in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेपाठोपाठ उद्धवसेनेचीही यादी जाहीर, सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

युतीकडून गुहागरला कोण? ...

मराठवाड्यात महायुतीत पाच जागांबाबत पेच; आपलाच उमेदवार देण्यासाठी जोरदार रस्सीखेच - Marathi News | Confusion regarding five seats in Mahayutti in Marathwada; Tug of war in Kannada, Loha, Ashti, Gevrai, Osmanabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात महायुतीत पाच जागांबाबत पेच; आपलाच उमेदवार देण्यासाठी जोरदार रस्सीखेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. ...

उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध! - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Mahayuti took the lead in announcing candidates; Take a lesson from the Lok Sabha elections! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!

आतापर्यंत भाजपने ९९, शिंदेसेनेने ४५ तर अजित पवार गटाने ३८ उमेदवार जाहीर केले आहेत ...

मविआतील १० जागांवर कोणाचा ताबा? महायुतीतीला ३ जागांची प्रतीक्षा, उत्सुकता अन् धडधड वाढली - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 who holds the 10 seats in maha vikas aghadi and mahayuti for 3 seat waiting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविआतील १० जागांवर कोणाचा ताबा? महायुतीतीला ३ जागांची प्रतीक्षा, उत्सुकता अन् धडधड वाढली

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ...

मविआसमोर महायुतीचा गड भेदण्याचे आव्हान; जळगाव जिल्ह्यात ११ जागांवर पाहायला मिळणार रस्सीखेच - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 challenge of breaching the stronghold of mahayuti in front of maha vikas aghadi in jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मविआसमोर महायुतीचा गड भेदण्याचे आव्हान; जळगाव जिल्ह्यात ११ जागांवर पाहायला मिळणार रस्सीखेच

निवडणुकीतील ७ कळीचे मुद्दे ...

'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 thackeray group wrested nashik madhya seat from congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा!

नाशिक महानगरातील केवळ 'नाशिक पश्चिम'च्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...