लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
हडपसरमधून चेतन तुपे तर वडगावशेरी मधून सुनील टिंगरे? दोन्हीकडे महायुतीत रस्सीखेच - Marathi News | Chetan Tupe from Hadapsar and Sunil Tingre from Vadgaon sheri Both have a tug of war in the mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधून चेतन तुपे तर वडगावशेरी मधून सुनील टिंगरे? दोन्हीकडे महायुतीत रस्सीखेच

अजित पवार गटाची यादी अद्याप जाहीर नसली तरी तुपे आणि टिंगरे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश अजितदादांनी दिले आहेत ...

विदर्भ: जागांवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपला हव्या ५०पेक्षा अधिक जागा, त्याग कोण करणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti seat sharing stuck in Vidarbha as BJP wants more than 50 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागांवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपला हव्या ५०पेक्षा अधिक जागा, त्याग कोण करणार?

मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवार गटाला त्यागाची भूमिका घ्यावी लागणार, असे चित्र आहे ...

हा महाराष्ट्र पॅटर्न आहे! बैठकांचा रतीब अन् रात्रीचा दिवस करून जागावाटपावर खलबते - Marathi News | Main Editorial on Assembly Election 2024 Maharashtra pattern which It affects the schedule of meetings and the allocation of seats | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा महाराष्ट्र पॅटर्न आहे! बैठकांचा रतीब अन् रात्रीचा दिवस करून जागावाटपावर खलबते

भाजपाच्या सावध भूमिकेला साडेचार महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ ...

मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील - Marathi News | Talks about MNS getting support from Grand Alliance; All are trying to avoid division of opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील

मनसेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची केली जाणार परतफेड ...

उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी - Marathi News | AB form for 17 people already in the candidate list; Ajit Pawar group will announce the list tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी

महायुतीमध्ये अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे ...

महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही? - Marathi News | Seven female candidates in Mumbai by Mahayuti probably three by MVA but No one from Sharad Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?

मविआकडून सक्षम महिला उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. ...

जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Chaos within Mahayuti over seat sharing formula but Mahavikas Aghadi almost resolves issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

महायुतीतील अस्वस्थतेला ‘सागर किनारा’ तर मविआ नवीन प्रस्ताव घेऊन आज भेटणार ...

उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद? - Marathi News | Maharashtra Election 2024 - We will not do the work of Shiv Sena candidate Suhas Kande in Nandgaon Constituency, NCP workers raised slogans in front of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?

महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.  ...