माही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ मधून करिअरला सुरूवात केली होती. ‘खोया खोया चांद’मुळे प्रसिद्धी मिळवणाºया माहीला ‘साहेब बीवी और गँगस्टर’मुळे खरी ओळख मिळाली. देव डी, दबंग, पान सिंग तोमर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. Read More
Bollywood: बॉलिवूडमध्ये मनोरंजन जगतामध्ये आपलं बस्तान बसवण्यासाठी कलाकार मंडळी खूप मेहनत घेत असतात. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं बस्तान बसवण्यासाठ ...
माही गिलचा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण लग्न केले किंवा नाही केले त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. ...