माही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ मधून करिअरला सुरूवात केली होती. ‘खोया खोया चांद’मुळे प्रसिद्धी मिळवणाºया माहीला ‘साहेब बीवी और गँगस्टर’मुळे खरी ओळख मिळाली. देव डी, दबंग, पान सिंग तोमर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. Read More
एक दिवसाआधीच पायलने पंतप्रधानांना टॅग करून ट्विटरवर लिहिले होते की, अनुराग कश्यपने तिच्यासोबत गैरवर्तन आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने पंतप्रधानांना यावर अॅक्शन घेण्याची मागणी केलली. ...
ही अभिनेत्री पूर्वी सैन्यात होती. पण एका अपघातामुळे तिने या क्षेत्रात करियर करायचे नाही असे ठरवले. तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान ही गोष्ट सांगितली होती. ...