लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिमा चौधरी

महिमा चौधरी

Mahima chaudhary, Latest Marathi News

एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं..!; त्या भयानक अपघातानंतर बदललं या प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर - Marathi News | It didn't happen in a moment ..!; The career of this famous actress changed after that terrible accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं..!; त्या भयानक अपघातानंतर बदललं या प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर

अपघातानंतर आरशात या अभिनेत्रीने तिचा चेहरा पाहिला, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. ...

अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम, परदेस सिनेमातून मिळाली खरी ओळख - Marathi News | Mahima Chaudhary used to do this job before coming into acting, she got real recognition from Pardes Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम, परदेस सिनेमातून मिळाली खरी ओळख

शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली.तिचा हा पहिलाच सिनेमा होता.ती सगळ्यांत आधी  पेप्सीच्या जाहिरातीत आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती. ...

‘तू दु:ख व्यक्त करतेय की हसतेय?’; मंदिराच्या पतीच्या निधनावर महिमाची प्रतिक्रिया बघून भडकले युजर्स   - Marathi News | mahima chaudhry gets trolled for her tribute video for raj kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तू दु:ख व्यक्त करतेय की हसतेय?’; मंदिराच्या पतीच्या निधनावर महिमाची प्रतिक्रिया बघून भडकले युजर्स  

मंदिरा बेदीचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. ...

या अभिनेत्रीची मुलगी दिसते फारच सुंदर, पतीपासून दूर राहून एकटीनेच करते मुलीचा सांभाळ - Marathi News | meet ariana daughter of mahima chaudhry who became an instant internet sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीची मुलगी दिसते फारच सुंदर, पतीपासून दूर राहून एकटीनेच करते मुलीचा सांभाळ

अरियाना फक्त १४ वर्षांची आहे. तिचा क्युटनेस बघून नेटीझन्सही तिच्या फोटोंवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे. ...

महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ - Marathi News | Mahima Chaudhary papped with teenage daughter ariana video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) फिल्मी दुनियेतून गायब आहे. पण हीच महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. ...

लग्नानंतर अजय देवगणचे होते महिमा चौधरीसोबत अफेअर? - Marathi News | Truth about Ajay Devgn's alleged extra-marital affair with Mahima Chaudhry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अजय देवगणचे होते महिमा चौधरीसोबत अफेअर?

अजय देवगण लग्नानंतर महिमाच्या प्रेमात पडला अशा बातम्या त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमात आल्या होत्या. ...

एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली - Marathi News | When mahima chaudhary met with a horrific car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

Mahima chaudhary talk about her accident : महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. ...

ही प्रेग्नंट आहे का ? परदेस गर्ल महिमा चौधरीला पाहून चाहतेच पडले संभ्रमात - Marathi News | Fans comment on Mahima's airport look. Questioned if she's Pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही प्रेग्नंट आहे का ? परदेस गर्ल महिमा चौधरीला पाहून चाहतेच पडले संभ्रमात

Mahima Chaudhary happily spotted for the first time At The Airport: ज्या प्रकारे ती पोटावरुन हात फिरवत होती त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचेच नेटीझन्स सांगत आहेत. ...