माहिरा खान ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. Read More
Mahira Khan Breaks Silence on Her Mental Health: 'रईस' चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान सांगतेय तिच्या मानसिक त्रासाबद्दल... ...