Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत. Read More
Lok Sabha Elections 2024 Mamata Banerjee And Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि "निवडणूक प्रचाराची आतापर्यंतची सर्वात मजेदार क्लिप" असं म्हटलं आहे. ...
West Bengal Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यात कृष्णनगर मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात महुआ मोईत्रा यांना तृणमूल काँग्रेसनं पुन्हा उमेदवार ...