Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत. Read More
Mamata Banerjee Govt And Adani Group: काही दिवसांपूर्वी बिझनेस समिटमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी अदानी समूहाचा एक करार रद्द करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ...
West Bengal Govt And Adani Group: महुआ मोइत्रा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना, या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचा एक मोठा प्रकल्प ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...
TMC Mahua Moitra: नव्या जबाबदारीच्या निमित्ताने महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेससाठी महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. ...