Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत. Read More
स्वत: मोइत्रा यांनी या घडामोडीनंतर नीतिमत्ता समितीलाच घेरले. ही पहिली नीतिमत्ता समिती असेल, जी आधी सदस्यत्व रद्द करून नंतर आरोपांची चौकशी करू बघत आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे. ...
समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत, मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल मोईत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. स ...
Mahua Moitra Cash-For-Query Case: राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...