लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महुआ मोईत्रा

Mahua Moitra Latest news

Mahua moitra, Latest Marathi News

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.
Read More
Mahua Moitra: एथिक्स कमिटीने विचारले घाणेरडे प्रश्न, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप - Marathi News | Dirty questions asked by ethics committee, serious accusation of Mahua Moitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahua Moitra: एथिक्स कमिटीने विचारले घाणेरडे प्रश्न, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप

Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणामधील आरोपांचा सामना करत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या आज संसदेच्या एथिक्स समितीसमोर हजर राहिल्या. ...

"संसदेच्या इतिहासातील आजचा काळा दिवस", निशिकांत दुबेंचा महुआ मोईत्रांवर हल्लाबोल - Marathi News | cash for query bjp nishikant dubey slams mahua moitra congress over walk out in ethics committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसदेच्या इतिहासातील आजचा काळा दिवस", निशिकांत दुबेंचा महुआ मोईत्रांवर हल्लाबोल

महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, हा इतिहासातील काळा दिवस आहे. ...

"माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जातोय...", समितीसमोर महुआ मोईत्रांनी आपली बाजू मांडली   - Marathi News | cash for query case mahua moitra appear before parliamentary ethics panel  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला...", समितीसमोर मोईत्रांनी आपली बाजू मांडली

Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांनी आचार समितीसमोर दिलेल्या उत्तरात आपल्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जात असल्याचे म्हटले आहे. ...

“सरकारची बेकायदा टेहेळणी मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला”; महुआ मोइत्रांची सडकून टीका - Marathi News | tmc mp mahua moitra wrote letter to lok sabha speaker om birla over apple iphone hacking notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सरकारची बेकायदा टेहेळणी मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला”; महुआ मोइत्रांची सडकून टीका

Mahua Moitra Letter To Lok Sabha Speaker: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे महुआ मोइत्रा यांची चौकशी होणार आहे. ...

१४ परदेश दौरे, ४७ वेळा दुबईतून लॉगइन, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अशा अडकल्या महुआ मोईत्रा - Marathi News | 14 foreign trips, 47 logins from Dubai, Mahua Moitra caught in the cash for query case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ परदेश दौरे, ४७ वेळा दुबईतून लॉगइन, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अशा अडकल्या महुआ मोईत्रा

Mahua Moitra: सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी म्हणजेच संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे स्वीकारण्याच्या प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता एथिक्स कमिटीसमोर हजर राहणार आहेत. ...

महुआ मोईत्रांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत? उद्या समितीसमोर चौकशी होणार   - Marathi News | cash for query case how much property does trinamool mp mahua moitra own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत? उद्या समितीसमोर चौकशी होणार  

महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...

विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन - Marathi News | Trying to hack opponents' phones? The government promised an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन

कोणकोणत्या नेत्यांना आले इशारे? जाणून घ्या ...

विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर - Marathi News | Hacking into phones of top leaders of opposition parties? This is the government's response to the alert received from Apple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर

Opposition Leaders Phone Hacking : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...