में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मराठी बातम्याFOLLOW
Main maike chali jaungi tum dekhte rahiyo serial, Latest Marathi News
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो ही मालिका प्रसारित होत असून यात सृष्टी जैन आणि नमिश तनेजा यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत सत्या देवी आता कोर्टात सारिकाची केस लढणार आहे. या मालिकेत ही भूमिका नीलू वाघेला साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत अमरनाथ या व्यक्तिरेखेचा लवकरच प्रवेश होणार असून ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक लोखंडे साकारणार आहेत. ...
नमिश तनेजा हा त्याच्या परिचितांमध्ये एक प्रेमळ मित्र म्हणून ओळखला जातो, ज्याला भेटवस्तू देणे खूप आवडते. या मालिकेत तो समरची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक आदर्श मुलगा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. ...
मालिकांचे शूटिंग सुरू असताना टेलिव्हजनवरील कलाकारांचे एकमेकांशी सूर जुळल्याची आपण बरीच उदाहरणं पाहतो. रोज एकमेकांबरोबर १०-१२ तास एकत्र घालवल्यावर ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात. असाच सूर जुळला आहे सोनीच्या 'मैं मायके चली जाऊंगी तुम ...
दिग्दर्शकाला अपेक्षित आदर्श शॉट मिळेपर्यंत एकाच प्रसंगाचे वारंवार टेक घेण्याचे प्रसंग बऱ्याचशा सेटवर नेहमी दिसून येतात. अशाच प्रकारचा एक विनोदी प्रसंग सृष्टी जैन म्हणजे जयाच्या बाबतीत मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नेहमीच घडत आहे. ...
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेच्या कलाकारांनी नुकतेच ‘तीज’चे दृश्य चित्रित केले आणि क्रिएटिव्ह टीमने घरातील बायकांसाठी एक पारंपरिक नृत्य करण्याचे योजले होते. ...
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात या मालिकेची नायिका जया (सृष्टी जैन) समरशी लग्न करते असे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समर एक अत्यंत रोमँटिक मुलगा आहे आणि त्यामुळे हनीमूनची योजना आखत आहे ...