लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मका

Maize Latest news in Marathi

Maize, Latest Marathi News

Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते.
Read More
या सात धान्यांपासून तयार करा अशी स्लरी, जी ठेवेल मातीची तब्येत बरी - Marathi News | Make a slurry from these seven grains that will keep the soil healthy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या सात धान्यांपासून तयार करा अशी स्लरी, जी ठेवेल मातीची तब्येत बरी

विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खजिने ही विपुल प्रमाणात असतात. इ. एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते. ...

Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक? - Marathi News | Maize market: What is the current price of maize? How to enter where? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize market: मक्याला सध्या काय मिळतोय भाव? कुठे कशी आवक?

लाल, हायब्रीड, पिवळी, लोकल जातीचा मका बाजारात विक्रीसाठी येत असून कोणत्या बाजारसमितीत मक्याला चांगला भाव मिळतोय? जाणून घ्या... ...

मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा - Marathi News | Identification of Chincholi village as a maize village, extract of 20 to 22 quintals per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा

यंदा मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत. ...

Success Story : मॅकेनिकल इंजिनीअर झाला प्रयोगशील शेतकरी, फुलविली मक्याची शेती - Marathi News | latest News mechanical engineer became an experimental farmer of gondiya district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : मॅकेनिकल इंजिनीअर झाला प्रयोगशील शेतकरी, फुलविली मक्याची शेती

मॅकेनिकल इंजिनीअरने शेतीची कास धरत व शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी शेती करून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. ...

कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात - Marathi News | Marathi exporter rahul mhaske with a hard white cap Maize products are being exported to as many as 10 countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात

पुण्यातील वाघोली येथील रहिवासी असलेल्या राहुल म्हस्के यांनी मेकॅनिअल इंजिनिअर आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ...

दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर - Marathi News | Fear of drought is increasing, let's focus on Charapika cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर

मका पिकाचा मुरघास बनवून चारा म्हणून वापर पशुपालन करत असतात, चारा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, भर उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. ...

एप्रिल ते जूनदरम्यान मका वधारणार की घटणार? जाणून घ्या बाजारभावाचा अंदाज - Marathi News | what will be corn market rates during April to June? Will poultry farmers benefited | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिल ते जूनदरम्यान मका वधारणार की घटणार? जाणून घ्या बाजारभावाचा अंदाज

सध्या मका सरासरी २००० ते २१०० रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यानंतर मक्याचे भाव कसे असतील? पोल्ट्री उद्योगाला त्याचा फायदा होईल का? शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल? जाणून घेऊया. ...

राज्यात गहू, हरभरा, मका पिकाला सर्वाधिक भाव कुठे मिळाला, जाणून घ्या बाजारभाव - Marathi News | Latest News Todays know the market price of Wheat, Gram, Maize crop in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गहू, हरभरा, मका पिकाला सर्वाधिक भाव कुठे मिळाला, जाणून घ्या बाजारभाव

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज गहू, हरभरा, मका पिकाला काय बाजारभाव मिळाला हे जाणून घेउयात! ...