लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मका

Maize Latest news in Marathi

Maize, Latest Marathi News

Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते.
Read More
Maize Bajar Bhav : सिल्लोडच्या बाजारात मक्याची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav : | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : सिल्लोडच्या बाजारात मक्याची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२० ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav) ...

Maize Bazar Bhav : जालना बाजारात मक्याची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazar Bhav : Highest arrival of maize in Jalna Bazar; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bazar Bhav : जालना बाजारात मक्याची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१९ ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bazar Bhav) ...

Maize Farming : दूग्धव्यवसाय अन् पोल्ट्रीमुळे सोयाबीन उत्पादकांचा मका लागवडीकडे वाढला कल - Marathi News | Farmers turn to soybeans due to dairy and poultry! The amount of maize cultivation began to increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Farming : दूग्धव्यवसाय अन् पोल्ट्रीमुळे सोयाबीन उत्पादकांचा मका लागवडीकडे वाढला कल

Crop Pattern : राज्यात खरिपातील एकूण क्षेत्रापैकी ७ टक्क्यापर्यंत म्हणजे ११ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड केली जाते. तर यंदा ७.६ टक्के क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. मक्याचे वाढते दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा मक्याकडे कल वाढताना दिसत आहे. ...

kharip hamibhav : सोयाबीनच्या राशीला सुरूवात; नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा - Marathi News | kharip hamibhav : Nafed purchased soybean from Farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :kharip hamibhav : सोयाबीनच्या राशीला सुरूवात; नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

बाजारात सोयाबीनची आवक घटली असून, हमी दराची केंद्र कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत (kharip hamibhav) ...

पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | 25 percent in the price of animal feed How much increase in which animal feed Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर

यावर्षी अतिवृष्टी व पाऊस भरपूर झाल्यामुळे कापूस बियांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरकीने उच्चांकी दराचा आकडा पार केला आहे. ...

Sweet Corn Market Price : स्वीट कॉर्न मका करार शेतीचा यशस्वी प्रयोग बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री वाचा सविस्तर - Marathi News | A successful experiment in sweet corn maize contract farming sold at twice the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sweet Corn Market Price : स्वीट कॉर्न मका करार शेतीचा यशस्वी प्रयोग बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री वाचा सविस्तर

Sweet Corn Market Price : शेलगाव (क) कृषी क्रांती शेतकरी गटाने राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या मदतीने सह्याद्री फार्मर कंपनी नाशिक यांच्याबरोबर स्वीट कॉर्न मक्याचा करार करून ३ दिवसांत ३० टन मका पाठवला. ...

Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Maka Bajarbhav Maize price than MSP see last week market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Maka Bajarbhav : साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. ...

Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर - Marathi News | Maka Bajar Bhav : Demand for maize from ethanol and animal feed industries How will future market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर

भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ...