लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मका

Maize Latest news in Marathi

Maize, Latest Marathi News

Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते.
Read More
Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते? - Marathi News | what are you saying Is black maize cultivated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत. ...

Maize Market : हमीभाव केंद्रापेक्षा बाजार समित्यांमध्ये मक्याला कसा दर मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What is price of maize in market yards in maharashtra check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Market : हमीभाव केंद्रापेक्षा बाजार समित्यांमध्ये मक्याला कसा दर मिळतोय? वाचा सविस्तर 

त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  ...

Maize Ethanol इथेनॉलसाठी लागणारा मका भारतातच पिकविला तर मक्याला येतील सोन्याचे दिवस - Marathi News | If the maize needed for ethanol is grown in India, the golden days of corn will come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Ethanol इथेनॉलसाठी लागणारा मका भारतातच पिकविला तर मक्याला येतील सोन्याचे दिवस

भारत सरकारने मक्यापासून, धान्यापासून इथेनॉलनिर्मिती जरूर करावी; पण त्यासाठीचा कच्चा माल मका हा इतर देशांकडून न घेता आपल्याच देशात पिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ...

दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ - Marathi News | Due to this fodder there is an increase in milk production even during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. मुरघाससाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. ...

वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान - Marathi News | This fodder, which survives throughout the year, is a boon for livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान

जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...

मका, हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी शून्य, शेतकऱ्यांची खुल्या बाजाराला पसंती - Marathi News | Latest News Sale of farm produce in open market instead of government procurement centre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका, हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी शून्य, शेतकऱ्यांची खुल्या बाजाराला पसंती

खुल्या बाजारात शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. ...

सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव? - Marathi News | The arrival of maize decreased in the morning session, what is the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव?

पणन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात मक्याची आवक मंदावली आहे. ...

कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल - Marathi News | A low water, low cost dual benefit crop; farmers towards cultivation of this crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पाण्यात, कमी खर्चात दुहेरी फायदा देणारं पिक; लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...