मकरसंक्रांत पतंगोत्सव मंगळवारी चांगलाच रंगला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात १००वर जण जखमी झाले. ...
मावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्ह ...
लोणार : मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाते; मात्र यावेळची मकरसंक्रांत विशेष असून, १७ वर्षांनंतर पौष रविवारी संक्रांत असा योग जुळून आला आहे. याआधी २00१ मध्ये हा योग आला होता. तसेच यावर्षी दोन दिवस मकरसंक्रांत साजरी केली ...