लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेकअप टिप्स

मेकअप टिप्स

Makeup tips, Latest Marathi News

मेकअप करता आवडीने, पण काढताना? या काही चुका टाळा नाहीतर त्वचा कायमची डॅमेज होईल - Marathi News | Love to do makeup, but while removing makeup? Avoid some of these mistakes otherwise the skin will be permanently damaged | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेकअप करता आवडीने, पण काढताना? या काही चुका टाळा नाहीतर त्वचा कायमची डॅमेज होईल

एखादा कार्यक्रम संपून मेकअप काढण्याची वेळ येईपर्यंत आपण अगदी थकून गेलेलो असतो. पण कितीही थकलात तरी मेकअप न काढता म्हणजेच makeup remove न करता झोपू नका. कारण यामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.  ...

छोट्या केसांसाठी ३ दिवाळी स्पेशल हेअरस्टाईल्स! करायला सोप्या, दिसायला स्टायलिश आणि सुंदर - Marathi News | 3 Diwali Special Hairstyles For Short Hair! Easy to do, stylish and beautiful to look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्या केसांसाठी ३ दिवाळी स्पेशल हेअरस्टाईल्स! करायला सोप्या, दिसायला स्टायलिश आणि सुंदर

केस छोटे असल्यामुळे आता दिवाळीत कशी हेअरस्टाईल करावी, असा प्रश्न पडलाय? मग या काही हेअरस्टाईल बघा आणि दिवाळीत छान स्टायलिश दिसा... ...

दिवाळीचे 4 दिवस 4 साड्या; घाई टाळायची तर 'असं' करा दिवाळीत साड्या-दागिने प्लॅनिंग - Marathi News | 4 sarees for 4 days of Diwali; If you want to avoid haste, do it like this. Planning for Diwali with sari-jewelry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीचे 4 दिवस 4 साड्या; घाई टाळायची तर 'असं' करा दिवाळीत साड्या-दागिने प्लॅनिंग

दिवाळच्या दिवसांत ऐनवेळी धावपळ नको म्हणून आधीच कपडे-दागिने यांचे नीट प्लॅनिंग करुन ठेवा ...

दिवाळीत साडी नेसायचं ठरवताय? ट्रॅडिशनल पण सिझलिंग लूक हवा, या घ्या 7 सोप्या टिप्स - Marathi News | Deciding to wear a sari on Diwali? Want a traditional but sizzling look, here are 7 simple tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत साडी नेसायचं ठरवताय? ट्रॅडिशनल पण सिझलिंग लूक हवा, या घ्या 7 सोप्या टिप्स

दिवाळीत साडी नेसायचीये आणि त्यात स्टायलिश पण दिसायचंय असं असेल तर थोडी तयारी करायला हवी. पाहूया दिवाळीत साडी नेसून परफेक्ट तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे... ...

मोठे कानातले कधी घालावेत? आणि त्याने कान फार दुखले तर, ४ गोष्टी अजिबात विसरू नका.. - Marathi News | When to wear big earrings? Don't forget 4 things, while wearing long and heavy earrings | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोठे कानातले कधी घालावेत? आणि त्याने कान फार दुखले तर, ४ गोष्टी अजिबात विसरू नका..

मोठे, लोंबकळते कानातले घातल्याने कान हळहळतात, खूप त्रास होतो.. हा त्रास कमी व्हावा, यासाठी काही सोप्या ट्रिक्स! ...

सजना है मुझे...! या दिवाळीत एकदम खास लूक हवा, घ्या परफेक्ट मेकअपच्या ६ टिप्स - Marathi News | I have to decorate ...! Want a very special look this Diwali, take 6 tips of perfect makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सजना है मुझे...! या दिवाळीत एकदम खास लूक हवा, घ्या परफेक्ट मेकअपच्या ६ टिप्स

दिवाळीत तुमचा लूक खुलवायचा असेल तर कपडे आणि दागिन्यांबरोबर परफेक्ट मेकअपही हवा. चला तर मग पाहूया मेकअपच्या काही सोप्या आणि खास टिप्स ...

आय मेकअप करा, पण करताना या १२ गोष्टी सांभाळा! सुंदर दिसण्यात डोळ्यांना आजार नको.. - Marathi News | Do eye makeup, but take care of these 10 things while doing it! Looking good doesn't make the eyes sick. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आय मेकअप करा, पण करताना या १२ गोष्टी सांभाळा! सुंदर दिसण्यात डोळ्यांना आजार नको..

डोळ्यांचे सौंदर्य खुलवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर चांगले दिसणे पडू शकते महागात ...

दिवाळीत मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेताय? ही घ्या चेकलिस्ट, चुकीचं घेणं टाळा - Marathi News | Buying makeup products in Diwali? Take this checklist, avoid getting it wrong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेताय? ही घ्या चेकलिस्ट, चुकीचं घेणं टाळा

मेकअप करायचा तर चांगली प्रॉडक्ट पण हवीत. ही खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यताच जास्त... ...