लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
International Yoga Day 2022 : मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow.. - Marathi News | International Yoga Day 2022: Malaika Arora explains the importance of doing yoga, watch the video - make your own yoga flow .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow..

International Yoga Day 2022 : सोशल मीडियावर मलायकाचे असंख्य फॉलोअर्स असून फिटनेस टिप्ससाठी ते तिला फॉलो करत असल्याचे दिसते. ...

मलायका अरोराच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोशूटनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Photoshoot in Malaika Arora's backless dress raises internet temperature, photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोशूटनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटो झाले व्हायरल

Malaika Arora: मलायका अरोरा लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसली खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस ...

सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट? - Marathi News | Superfit Malaika Arora will now write a book on diet-fitness, and will mention secret of her fitness in that book | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट?

Malaika Arora Writing Book: आजवर आपण मलायका अरोराच्या फिटनेस टिप्स तिच्या व्हिडिओतून बघत होतो किंवा मग तिच्या मुलाखतींमधून ऐकत- वाचत होतो. आता मात्र या सगळ्या स्पेशल गोष्टी ती पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणणार आहे... ...

कमळ काकडी चिप्स खाल्लेत कधी? मलायका अरोराला आवडणाऱ्या ‘नादरू चिप्स’ची खास पारंपरिक रेसिपी - Marathi News | Ever eaten lotus cucumber chips? A special traditional recipe for ‘Nadru Chips’ that Malaika Aurora loves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमळ काकडी चिप्स खाल्लेत कधी? मलायका अरोराला आवडणाऱ्या ‘नादरू चिप्स’ची खास पारंपरिक रेसिपी

‘मी काय खात आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का’असा प्रश्न मलायकाने तिच्या चाहत्यांना विचारला आहे. ...

IN PICS: तुर्कीत मैत्रिणींसोबत मलायका अरोराने केली धमाल मस्ती, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Malaika Arora turkish style sunday vacation pictures see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: तुर्कीत मैत्रिणींसोबत मलायका अरोराने केली धमाल मस्ती, फोटो झाले व्हायरल

Malaika Arora :  मलायका अरोराच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, व्हिडीओ व्हायरल; काय आहे भानगड? - Marathi News | police reached at malaika arora house know whats is the matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या घरी पोहोचले मुंबई पोलिस, व्हिडीओ व्हायरल; काय आहे भानगड?

Police reached Malaika Arora's house : मलायका अरोराच्या घरी पोलीस दाखल झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. ...

How To Get De- stress: सततचं टेन्शन, ताण- तणाव असह्य होतोय? मलायका अरोरा सांगतेय एक सोपा उपाय, वाटेल शांत - Marathi News | Constant tension, stress - stress is becoming unbearable? An easy solution, says Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततचं टेन्शन, ताण- तणाव असह्य होतोय? मलायका अरोरा सांगतेय एक सोपा उपाय, वाटेल शांत

How To Get De- stress: घर, करिअर, रिलेशनशिप अशा प्रत्येक बाबतीतला ताण कधीकधी असह्य होऊन जातो.. म्हणूनच तर हा बघा एक सोपा उपाय, नक्कीच वाटेल रिलॅक्स (solution for relaxation) ...

मलाईका अरोरा सांगतेय तिची फेवरिट डिश, उन्हाळ्यात तुम्हीही आवडीने खात असालच तो पदार्थ, फायदे ३ - Marathi News | Malaika Arora Says Her Favorite Dish, The Food You Must Eat In Summer, Benefits 3 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलाईका अरोरा सांगतेय तिची फेवरिट डिश, उन्हाळ्यात तुम्हीही आवडीने खात असालच तो पदार्थ, फायदे ३

उकाड्याच्या दिवसांत भाताचा उत्तम पर्याय, आरोग्यासाठी फायदेच फायदे ...